कोकणक्राइमदोडामार्गमहाराष्ट्र

घराची कौले काढून ७० हजार लंपास

*🟥घराची कौले काढून ७० हजार लंपास*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.०७:* कुडासे- भरपालवाडी येथील एका घराचे कौले काढून ७० हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. संजना संजय धुरी (४४) यांच्या घरात ही चोरी झाली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली. कुडासे-भरपालवाडी येथील संजना धुरी हे त्यांचे पती व एका मुली समवेत राहतात. त्यांची दुसरी मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी असते. संजना धुरी या अंगणवाडी सेविका असून त्यांची मुलगी कॉलेज करते. त्यांची मुलगी सकाळी कॉलेजला गेली. पती कामानिमित्त गेले व संजना धुरी यादेखील सकाळी १० वाजता रोजच्याप्रमाणे कामावर निघून गेल्या. दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारणीने फोन करून सांगितले की मुलगी घरात रडत आहे व घरातील कपाट उघडे आहे. संजना धुरी यांनी घरी येऊन बघितले असता मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी मुलीला सर्व हकीगत विचारली. यावेळी घराच्या छपराची कौले काढलेली व कपाट उघडे दिसले. कपाटात जाऊन पाहिले असता कपाटाचे लॉकर उघडे होते व त्यातील ७० हज़ार रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दागिन्यांचा बॉक्स तसाच होता. या चोरीची संजना धुरी यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!