अटल प्रतिष्ठान या शिशूवाटीकेत दहीहंडी उत्सवात श्रीषा सागर सावंत गोपाल कृष्णाच्या वेषात
अटल प्रतिष्ठान या शिशूवाटीकेत दहीहंडी उत्सवात श्रीषा सागर सावंत गोपाल कृष्णाच्या वेषात
अटल प्रतिष्ठान या शिशूवाटीकेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,या वेळी अनेक छोट्या बालकांनी राधा कृष्णाची भूमिका साकारली यात आर पी डी हायस्कूल चे क्रीडा शिक्षक श्रीषा सागर सावंत या तीन वर्षीय बालिकेने गोपाल कृष्णाचा हुबेहूब पेहराव केला व सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
दरवर्षी अटल प्रतिष्ठान शिशूवाटीकेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो.