कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

अविष्कार फौडेशनचा यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवराम तावडे यांना

*अविष्कार फौडेशनचा यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवराम तावडे यांना*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फौडेशन चा सन २०२३ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवराम यशवंत तावडे यांना प्रदान करण्यात आला. शिवराम तावडे हे उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवळेगाव गावडे कट्टा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी सेवेत आहेत यांना यांच्या शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन सन २०२३ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे विविध गरजूंना दिलासा मिळाला आहे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले आहे. यांच्या या प्रयत्नामुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यांच्या कार्याची दखल घेऊन अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फौडेशनने यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवराम तावडे यांना देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!