कणकवलीक्राइममहाराष्ट्र

पिता-पुत्रांकडून सरपंचांना ग्रामपंचायतीत येऊन धमकी

*🟥पिता-पुत्रांकडून सरपंचांना ग्रामपंचायतीत येऊन धमकी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०६:* तालुक्यातील महामार्गावरील एका सुखाने ‘नांदणाऱ्या गावच्या सरपंचाला गावातीलच बाप- लेकाने चक्क ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धमकी दिल्याप्रकरणी सरपंचासह त्याच्या पक्षाची मंडळी मंगळवारी सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली, असे सरपंचांनी पोलिसांना सांगितले. सदर बाप-लेक नशापान करून ग्रामपंचायतीमध्ये आले. त्यांनी विनापरवाना असेसमेंटमध्ये व्यवसायासाठी नाहरकत दाखला न दिल्याबाबत वादावादी केली व. ‘तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली, असे सरपंचाने पोलिसांना सांगितले. तसेच सदर बाप-लेकाचा आम्हाला कायमच उपद्रव होत असतो आणि याचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे, असेही सरपंचांनी सांगितले. घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरा सुरू होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!