खटाव मिल कामगारांना हक्काचे घर मिळणार!
*🟥 खटाव मिल कामगारांना हक्काचे घर मिळणार!*
*🟥 सनियंत्रण समितीचे सुनील राणेंची माहिती*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴तुळस,दि.०६* दीड लाख गिरणी कामगारांना कुठे घरे द्यायची, असा प्रश्न निर्माण झालेला असताना खटाव मिलमधील सुमारे ६ हजार ८०० गिरणी कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोरिवलीतील खटाव मिल आवारातील एक तृतीयांश म्हणजेच १३ एकर जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यास अदानी समुहाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही जागा ताब्यात घेण्याच्यादृष्टीने अदानी समुह, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, मुंबई व गिरणी कामगार घर नियंत्रण समिती यांची चर्चा सुरु आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून याबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सात हजार घरांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी
कामगारांना मोफत हक्काची घरे
देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून म्हाडाच्या मुंबई महामंडळाच्यामाध्यमातून घरांची बांधणी करुन त्यांचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेसाठी मंडळाकडे पावणेतीन लाख अर्ज सादर झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात विविध माध्यमातून केवळ २५ हजार गिरणी कामगारांनाच या योजनेद्वारे घरे देता येणार आहेत. त्यामुळे उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांचे काय? असा प्रश्न राज्य सरकारसमोर उभा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आता बंद गिरण्यांची ताब्यात न आलेली एक तृतीयांश जमीन मिळविण्यासाठी म्हाडा आणि सनियंत्रण समितीने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव मिलंमधील जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बोरिवली येथील खटाव मिलमधील सुमारे ३८ ते ४० एकर मोकळी जागा आहे. नियमानुसार मोकळया जागेच्या एक तृतीयांश जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाला दिली जाते. ही जागा ताब्यात घेण्यासाठी अदान समुहाशी नुकतीच चर्चा झाली, अशी माहिती सनियंत्रण समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांनी दिली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
