संदेश पारकर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
*🟥संदेश पारकर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती*
*🟥सतीश सावंत यांच्याकडे कणकवली विधानसभा प्रमुखची जबाबदारी : ठाकरे गटाकडून नियुक्ती जाहीर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴 कणकवली, दि.०६:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन जिल्हाप्रमुख करण्यात आले आहेत. यामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी व मालवण या तालुक्यांकरता जिल्हाप्रमुख म्हणून संदेश पारकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे कणकवली विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सध्या कार्यरत असणारे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ या तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या खेरीज अतुल रावराणे हे कणकवली विधानसभेचे संपर्कप्रमुख म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नियुक्त्या शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे गेले काही महिने शिवसेनेच्या पक्षांतर्गत नियुक्तींचा घोळ सुरू असताना हा घोळ तुर्तास तरी सुटला असून, कणकवली विधानसभे करता संदेश पारकर यांची नियुक्ती लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

