ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यू आर कोड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या कडे सुपूर्द
*🟥 ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यू आर कोड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या कडे सुपूर्द*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी: प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि-०६:-* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यू आर कोड सरपंच मिलन पार्सेकर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
शासनाने ग्रामपंचायतकडील पाणी पट्टी,घरपट्टी व इतर शुल्क हे प्राधान्याने डिजिटल पेमेंट चा वापर करुन भरावे असे आदेश दिले होते.त्यालाच अनुसरून जिल्ह्यातील ग्रामपंचायतना सिंधुदूर्ग जिल्हा बँक कडून क्यू आर कोड देण्यात येत आहेत.ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेजिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनीसरपंच मिलन पार्सेकर यांच्याकडे घरपट्टी व पाणीपट्टी साठी स्वतंत्र किंवा आर कोड प्रदान केले आहेत.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी मनोगत व्यक्त करत असताना जिल्हा ही जिल्ह्यातील शेतकरी,महिला बचत गट,संस्था,व्यावसायिक,उद्योजक यांचे हात बळकट करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.आता मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट ने व्यवहार होत असून ग्रामपंचायत मधील व्यवहार डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतल्याने ग्रामपंचायत चे विशेष कौतुक केले.तसेच बँकेच्या अनेक योजना आहेत त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी संचालक रवींद्र मडगावकर उपस्थित होते.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,स्नेहल मुळीक,अमोल नाईक,अर्जुन मुळीक,कविता शेगडे,शाखा व्यवस्थापक लक्ष्मण गावडे,अमित नाईक,अंगणवाडी सेविका,मदतनीस आशा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

