कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

आयुष्यमान भव भारत योजनेअंतर्गत ओवळीये येथे शिबिर संपन्न

*🟥आयुष्यमान भव भारत योजनेअंतर्गत ओवळीये येथे शिबिर संपन्न*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.०६:* केंद्र शासनाची महत्वपूर्ण मोहीम ‘आयुष्यमान भव’ निमित्ताने आरोग्यवर्धिनी केंद्र हेदुळ मार्फत गाव ओवळीये जंगमवाडी येथे रक्तदाब,मधुमेह तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे इतरही रक्त तपासण्या करण्यात आले आयुष्यमान भव कार्यक्रमाचे ह्यावेळी उदघाटन ओवळीये गावचे सरपंच. रंजना पडवळ ह्यांच्या हस्ते करण्यात आले गावचे पोलिस पाटील .मारुति जंगम उपस्थित होते. एकूण 50 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला ह्यावेळी प्रा.आ.केंद्र NCD स्टाफ परब सिस्टर ,महालॅब कर्मचारी सुतार समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आशा स्वयंसेविका ह्यांनी कामकाज केले. ओवळा गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.आरोग्यवर्धिनी केंद्राचे कर्मचारी देत असलेल्या आरोग्य सेवाबंद्दल समाधान व्यक्त केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!