कुंभार समाज भवन बांधकाम कमिटी अध्यक्षपदी यशवंत शेदुलकर
*🟥 कुंभार समाज भवन बांधकाम कमिटी अध्यक्षपदी यशवंत शेदुलकर*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग,दि-:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांचे ओरोस येथे कुंभार समाज भवन लवकरच उभे राहणार आहे यासाठी नव्याने बांधकाम कमिटी स्थापन करण्यात आली आहे अध्यक्षपदी यशवंत शेदूलकर यांची निवड करण्यात आली आहे. संत गोरा कुंभार समाज उत्कृष्ट मंडळ कार्यकारणी बैठकीत ही निवड करण्यात आली शेदूलकर हे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत सिंधुदुर्गात कुंभार समाजाचे भवन व्हावे ही यांची संकल्पना आहे समाज भवनाला जागा मिळवून देण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे शेदूलकर राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत असून ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून यांनी दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी भूषवले आहे. महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शेदूलकर यांनी अनेक वर्ष काम केले आहे. यांना शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे. समाजासाठी सातत्याने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून कुंभार समाज मुंबईतर्फे समाज गौरव पुरस्कार देऊन यांचा गौरव करण्यात आला आहे. आता समाजभवनाच्या बांधकाम कमिटीच्या अध्यक्षपदी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

