वेताळ-बांबर्डे येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कुडाळ,दि.०८: तालुक्यात तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने तेली समाजाचे दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती भवानी मंदिर तेलीवाडी वेताळ-बांबर्डे येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी कुडाळ तालुका अध्यक्ष दिलीप तीवरेकर, सचिव अमित धामापुरकर, पंचायत समिती सदस्य सौ. सुप्रिया वालावलकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कांदळकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईनाथ आंबेरकर, श्री. सातार्डेकर व असंख्य ज्ञाती बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र आजगावकर यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे बांधवांचे आभार अमित धामापूरकर यांनी मानले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

