कणकवलीत ‘भारत बंद’ला प्रतिसाद नसला तरी शेतकर्यांच्या आंदोलनाला व्यापारी संघटनेचा पाठिंबा..
▪️व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून व्यवसाय ठेवला सुरू..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०८: भारत बंदला कणकवलीत प्रतिसाद मिळाला नाही. एसटी, रिक्षा वाहतुकीबरोबर जिल्ह्यातील बाजारपेठाही आज सुरू होत्या. दरम्यान व्यापारी संघटनेने पाठिंबा जाहीर केला, असून आज व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. तर आज कणकवलीचा आठवडा बाजार दिवस असल्याने बाजारात दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी होती.
देशात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात कणकवलीसह सर्वच बाजारपेठांमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कणकवली बाजारपेठ आज नेहमीप्रमाणे सुरू होती. तर भाजपा वतीने कमी दरात सुरू केलेल्या कांदा विक्री केंद्रावर मोठीच गर्दी झाली.एकूणच परिस्थिती पाहता कणकवलीत कोणीही बंद पाळला नाही.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

