अखिल भारतीय शिंपी समाजाच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा अध्यक्षपदी ॲड सिद्धार्थ भांबुरे यांचे नियुक्ती*
*🟥अखिल भारतीय शिंपी समाजाच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा अध्यक्षपदी ॲड सिद्धार्थ भांबुरे यांचे नियुक्ती*
*🟥पंढरपूर येथील अधिवेशनात ॲड सिद्धार्थ भांबुरे यांचा करण्यात आला सत्कार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी , दि.०४:* अखिल भारतीय शिंपी समाजाच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा अध्यक्षपदी ॲड सिद्धार्थ भांबुरे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पाथरकर यांनी दिले.
3 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे झालेल्या अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाच्या संमेलनाच्या वेळी ॲड सिद्धार्थ भांबुरे यांचा सत्कार करण्यात आला व युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज मुकुंद महाराज शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पाथरकर राज्यमंत्री अन्य व प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य माननीय ढवळे व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड भांबूरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

