बांद्यात डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्मशानभुमीत स्वच्छता व वृक्षसंवंर्धन
*🟥 बांद्यात डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्मशानभुमीत स्वच्छता व वृक्षसंवंर्धन*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०४:-* डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा अलिबाग च्या वतीने बांदा स्मशानभुमीमध्ये स्वच्छता अभियान व वृक्षसंवंधर्नल उपक्रम करमण्यात आला. बांदा तसेच तळवडे व आजूबाजूच्या गावातील सुमारे 150 श्री सदस्यांनी या अभियानात भाग घेतला.
सकाळी लवकर या अभियानास आरंभ झाला.बांदा स्मशानभूमीचा आतील व बाहेरी संपुर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.श्री सेवकांनी झाडी,कचरा,माती,गवत सर्व साफ केले.प्रतिष्ठानच्या वतीने 2018 सालात बांदा स्मशानभूमीत 250 झाडे लावली होती. सलग पाच वर्षे प्रतिष्ठानतर्फे दर रविवारी सकाळी दोन तास या झाडांची निगा राखली जात आहे.आज 5 वर्षांनी हे सर्व 250 वृक्ष बहरत आहेत.या अभियानात या सर्व झाडांची देखभाल करुन त्यांना कुंपणही करण्यात आले.प्रतिष्ठानतर्फे निष्काम सेवा करत सामाजिक व आरोग्य विषयक कित्येक उपक्रम वर्षभर सातत्याने सुरु असतात.बांदा ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी या अभियानाला भेट दिली व डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी निष्काम उपक्रमाचे कौतुक करुन बांदा ग्रामपंचायत व बांदा ग्रामस्थांतर्फे आभार व्यक्त केले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

