कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यास आंदुर्लेत ग्रामस्थांचा विरोध

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ,दि ०४:- आंदुर्ले-पिंपळाचीवाडी घाटगिरमाजवाडी येथील डोंगरात केळूस येथील आकाश फिश मिलचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असताना सरपंच व ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. टँकर ताब्यात घेऊन चालक किशोर गुंडू बांदवलकर (रा. दाभोली) याच्याविरूद्ध भादंवि कलम २६९ अन्वये कारवाई करण्यात आली. याबाबत आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर यांनी निवती पोलिसांत फिर्याद दिली. आंदुर्ले गावच्या हद्दीतील गावडे व चव्हाण यांच्या मालकीच्या डोंगरात हे पाणी दोन सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजता सोडले जात होते. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे गावातील लोकांच्या जीवितास संसर्ग रोग पसरण्याचा संभव व्यक्त करण्यात आला. माजी सभापती संजय वेंगुर्लेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. अधिक तपास हवालदार कदम .करीत आहेत.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!