मातोंड येथे आजपासून भजन स्पर्धा
*🟥मातोंड येथे आजपासून भजन स्पर्धा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 न्हावेली, दि.०२:* मातोंड रामेश्वर मंदिर येथे गावकर मंडळी, देवस्थान कमिटी व श्री देवी सातेरी युवक कला- क्रीडा मंडळातर्फे हरिनाम सप्ताहानिमित्त २ व ३ सप्टेंबरला सांयकाळी ६ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत निवडक दहा. भजन संघांचा सहभाग आहे. शनिवार २ रोजी श्री क्षेत्रपालेश्वर भजन मंडळ, होडावडा (बुवा दत्तप्रसाद गुळेकर), श्री कुलदेवता भजन मंडळ, मातोंड- सावंतवाडा (बुवा अदिती परब), श्री सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ, तळवडे (बुवा काशिनाथ परब), गोठण भजन मंडळ, वजराट (बुवा सोमेश वेंगुर्लेकर), • रवळनाथ नवतरुण भजन मंडळ, ओटवणे (बुवा आत्माराम कवठणकर), रविवार ३ सप्टेंबर रोजी श्री ब्राम्हणदेव भजन मंडळ, तळवडे (बुवा विशाल वराडकर), जय भवानी भजन मंडळ, तळवडे, बुवा वेदिका मोर्ये), श्री अष्टविनायक भजन मंडळ, निरवडे (बुवा राज गोवेकर), इसोटी भजन मंडळ, मातोंड भरभरवाडी (बुवा दादू परब), श्री कलेश्वर पूर्वीदेवी भजन मंडळ, वेत्ये (बुवा प्रथमेश निगुडकर) यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रुपये, द्वितीय ३००१, तृतीय २००१ तसेच – उत्तेजनार्थ १००१, वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट गायक ५०१, उकृष्ट पखवाजवादक ५०१, उकृष्ट झांजवादक ५०१, उकृष्ट कोरस ५०१ व सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विशाल घोगळे
(७३५००१९००३) व सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधावा. उपस्थित राहण्याचे आवाहन गावकर मंडळी व देवस्थान कमिटी, श्री देवी सातेरी युवक कला- क्रीडा मंडळाने केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

