कोळंब येथे उद्या हिंदू धर्मप्रेमींची बैठक
*🟥 कोळंब येथे उद्या हिंदू धर्मप्रेमींची बैठक*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि.०२* कोळंब गावात एकोपा निर्माण होऊन गाव एक संघ राहण्यासाठी सगळ्या वाड्यांमधील झेंडे तरुणांसह सर्व ग्रामस्थ मिळून प्रभावी हिंदू संघटना निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ३ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी सायंकाळी वाजता कोळंब ७ मधलीवाडी येथील महापुरुष पार येथे धर्मप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना कोळंब ग्रामस्थांनी सांगितले, संघटनेचा उद्देश देशहित, धर्महित, गावचा विकास हा आहे. आज देश जिहादच्या विळख्यात सापडला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, लॅण्ड जिहाद, भूमी जिहाद, हलाल आदी जिहाद देशात सुरू आहेत. काश्मीरमधील हिंदू नरसंहार तसेच प. बंगाल, आसाम, केरळ येथे हिंदूंचा नरसंहार,हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक, मंदिरांची तोडफोड, पाकिस्तानचे फडकवून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. हे प्रकार भारताच्या प्रत्येक राज्यात घडतात. हिंदू एकसंघ नसल्याने असे प्रकार घडतात. हिंदू जातीभेद, वर्णभेद, प्रत्येकाचे वेगवेगळे राजकीय पक्ष, अनेक प्रकारच्या संघटना यामध्ये विभागला गेला आहे. काहींना वाटते, आमच्या गावात हिंदू संघटनांची काय गरज? तर त्यांना याची कल्पना नाही, की आमच्या गावातही धर्मांतराचा प्रकार घडलेला आहे. ही तर आमच्या धर्माविरोधी सुरूवात आहे. आमच्या गावात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. बैठकीला ग्रामस्थांनी उपस्थित राहवे, असे आवाहन कोळंब ग्रामस्थांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
