आरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ, १३६ गावे बाधित

*🟥डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ, १३६ गावे बाधित*

*🟥ऑगस्टमध्ये आढळले डेंग्यूचे ३१४ रुग्ण : मलेरियाचेही रुग्ण वाढले*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०२:* अति पाऊस, कडक ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यात आहे. सध्या वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्णसंख्या डेंग्यूची असून ऑगस्टच्या एका महिन्यात डेंग्यूचे ३१४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील १३६ गावे डेंग्यूने बाधित झाली आहेत. त्याशिवाय मलेरियाचे २९ आणि चिकणगुण्याचे ४५ रुग्ण आढळले आहेत. डोळे येण्याची साथही काही ठिकाणी सुरू आहे. या सर्व आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. जनतेने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर, डॉ. प्रवीण गोरुले उपस्थित होते. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होऊन कडक ऊष्मा जाणवला. अशा बदलत्या वातावरणामुळे तापसरीचे रुग्णआढळत आहेत. त्यात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आहेत. पाऊस गेल्यानंतर साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडत आहेत. जानेवारी २०२३ पासून गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूचे ३४५ रुग्ण आढळले. त्यातील ३१४ रुग्ण ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात आढळले. उर्वरित ३१ रुग्ण जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत आढळले.
चार ठिकाणी डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाला होता, तो आता नियंत्रणात आहे. मात्र किरकोळ स्वरुपात रुग्ण आढळत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!