कोकणसामाजिकसिंधुदुर्ग

वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तर्फे सांगेली व आंबोली सबस्टेशन अंतर्गत वीज ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन

*🟥 वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तर्फे सांगेली व आंबोली सबस्टेशन अंतर्गत वीज ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन*

*🟥 महावितरणचे सहाय्यक अभियंता राहणार उपस्थित*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०२:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन महावितरण कंपनी कडून त्यांचे निवारण करण्यासाठी वीज ग्राहक संघटना कार्यरत असून रविवार दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील सांगेली व आंबोली सब स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीज संबंधित समस्या निवारण्यासाठी श्री.साटम महाराज मठ, दाणोली येथील सभागृहात दुपारी ३.०० वाजता वीज ग्राहकांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठकीत दोन्ही उपकेंद्राच्या अंतर्गत ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण केले जाणार आहेत. या बैठकीसाठी वीज ग्राहक संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी, महावितरणच्या दोन्ही उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता श्री.चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सांगेली व आंबोली वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील ग्राहकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी बैठकीत उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी व सचिव संजय नाईक, समन्वयक बाळ बोर्डेकर यांनी केले आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!