जिल्ह्यातील तपासणी नाके फक्त मुलिदा खाण्यासाठीचआहेत काय ? ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा सवाल
*🟥 जिल्ह्यातील तपासणी नाके फक्त मुलिदा खाण्यासाठीचआहेत काय ? ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा सवाल*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* सिंधुदुर्ग जिल्ह्या22.89तील तपासणी नाके फक्त मुलिदा खाण्यासाठीच आहेत काय असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गोव्यातून आंबोलीत आणून टाकलेल्या युवतीच्या मृतदेहाबद्दल सिंधुदुर्ग पोलिसांना विचारला आहे.
जिल्ह्यातील तपासणी नाकी वादाच्या भोवऱ्यात असताना आंबोली गावामध्ये पुन्हा अशा प्रकारचे घटना घडल्याने गोव्यापासून आंबोली पर्यंत लागत असलेली तपासणी नाकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
या संदर्भात माजी नगराध्यक्ष बबन साळवेकर यांनी गंभीर टीका पोलीस प्रशासनावर केली आहे
आंबोली बदनाम होत चालली आहे, आंबोलीचा व्यवसाय संपत चालला आहे, पर्यटना वरती याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, गोव्यातून एका महिलेचे प्रेत आंबोली घाटात टाकलं जातं सिंधुदुर्ग पोलीस काय करत होते? असा प्रश्न निर्माण होत आहे ,गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येताना तीन चौकशी पोस्ट पार करून यावे लागते, यापूर्वी आम्ही आंबोली येथील आंबोली आजरा आंबोली बेळगाव तिठ्या वरती चेक पोस्ट बसवण्याची मागणी केली होती ,काही दिवस हा चेक पोस्ट सुरू होता आता बंद आहे, पर्यटनाच्या मोठमोठ्या वाल्गना केल्या जातात परंतु आंबोली पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न आज तगायत झालेले नाहीत, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांनी झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि चेक पोस्ट काय मलिदा खाण्यासाठीच आहेत काय याचे उत्तर द्यावं असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

