मराठा समाज बांधवानी गावागावात शासनाचा निषेध नोंदवावा ; सीताराम गावडे
*🟥 मराठा समाज बांधवानी गावागावात शासनाचा निषेध नोंदवावा ; सीताराम गावडे*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.याचा मराठा समाज बांधवानी रस्त्यावर उतरून निषेध केलाच पाहिजे व आपली एकजूट दाखवली पाहिजे,यासाठी प्रत्येक गावातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत आपल्या गावातील मुख्य चौकात जमून निषेध व्यक्त करावा व लाठीचार्ज चा निषेध करावा असे आवाहन मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे केले आहे.
जिल्हा मराठा समाजाने उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .त्यात पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे,मात्र मराठा समाजाने गावागावातून निषेध नोंदवावा,व मराठा समाजाची अभेद्य एकजूट दाखवून देऊन राज्य शासनाला व पोलीस प्रशासनाला “आम्ही मोडू पण वाकणार नाही” हे दाखवून देऊ असे आवाहन सीताराम गावडे यांनी केले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

