🟥 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२९:– कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी मैत्रीकरून त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन गुणाजी परब याची सिंधुदुर्गच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ तथा विशेष न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्याच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
मे २०२१ ते मे २०२२ या कालावधीत विवाहीत आरोपीने अल्पवयीन मुलीशी ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही मैत्रीकरून त्याचा गैरफायदा घेत तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (जे एन) २७६ (२) ५०४, ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ४, ६, ८ १० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला जुलै २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. यापुर्वी आरोपीचा जामिनअर्जही फेटाळण्यात आला होता. न्यायालयाने आरोपीचा जामिन अर्ज मंजूर करताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, फिर्यादी व सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणू नये, तसेच फिर्यादीच्या गावात प्रवेश करू नये, अशा अटींसह जामिन मंजूर केला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

