कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🟥आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारात तृणधान्य वापरा!

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओटवणे, दि.२९: तृणधान्याच्या आहारातील वापराने कोलेस्टरॉल, ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, मधुमेह व कॅन्सर यांसारख्या आजारांवर मात करता येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये तृणधान्यांचा वापर करा, असे आवाहन झोळंबे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. निकिता नाईक यांनी केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त झोळंबे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तृणधान्य जागरुकता व प्रदर्शन कार्यक्रमात डॉ. नाईक बोलत होत्या. यावेळी झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, माजी सरपंच राजेश गवस, व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी परब, मुख्याध्यापक प्रवीण देसाईग्रामपंचायत सदस्या संजना गवस, उज्वला कांबळे, शिक्षक संतोष गवस, शीतल गवस, देवेंद्र भैरवकर, तसेच सर्व विद्यार्थी, माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजेश गवस, विशाखा नाईक, विनायक गाडगीळ, साक्षी परब यांनी आहाराचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. तर श्रीमती राऊळ यांनी आपल्या मनोगतात आज लुप्त झालेल्या कांग, पाखड या धान्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका शीतल गवस यांच्या मार्गदर्शनाखाली तांदूळ, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, जवस या तृणधान्यांचा वापर करून काढलेली रांगोळी खास आकर्षण ठरली. प्रास्ताविक मुख्याध्यापक शाळा. प्रवीण देसाई यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संतोष गवस यांनी केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!