कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥सासोलीत साईडपट्टी खचल्याने धोका वाढला

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 दोडामार्ग, दि.२९: सासोली येथील गणेश मंगल कार्यालयानजिक रस्त्याची एका बाजूने साईडपट्टी खचल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.

दोडामार्ग-बांदा मार्गावरील सासोली गाव काढल्यानंतर गावाच्या हद्दीनजिक हा रस्ता एका बाजूने पूर्णतः खचला आहे. दोडामार्गचे मोजी नगराध्यक्ष संतोष नानचे हे या मार्गावरून प्रवास करताना त्यांना हा प्रकार दिसून आला. या ठिकाणालगत सुरू असलेल्या एका खासगी प्रकल्पाच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे नानचे यांनी सांगितले. या मार्गावरून दररोज

अनेक वाहने ये-जा करत असतात. खचलेल्या या साईडपट्टीमुळे या वाहन चालकांना धोका उद्भवू शकतो. खोदलेल्या जमिनीची माती ही या ठिकाणी आल्यामुळे गटार बुजला असून लगतची मोरी देखील चिखलयुक्त मातीने भरून गेली आहे. त्यामुळेच पावसाचे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून होणाया हानीस बांधकाम विभाग जबाबदार असेल. येत्या आठ दिवसात बांधकाम विभागाने याकडे लक्ष न दिल्यास सासोली ग्रामस्थांना घेऊन बांधकाम विभागाला घेराव घालण्यात येईल, असे नानचे यांनी सांगितले. यावेळी भाजप शक्तीकेंद्रप्रमुख ओंकार पेडणेकर, धीरज नांनचे, सुनील पेडणेकर,शिवम पांचाळ आदी उपस्थित होते

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!