शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीतील सार्वजनिक विहिरी डागडुजी व निर्तूतीकीकारण करून वापरात आणणार; अँड. परिमल नाईक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०७: शहरातील सार्वजनिक विहिरीचे सर्वेक्षण करून आवश्यक असेल तिथे डागडुजी व निर्जतुकीकरण करून पाण्याचा विनियोग करणार जेणेकरून पाणी टंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल अशी माहिती आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी दिली.

शहारात प्राप्तपरस्थितीत  मुबलक पाणी असलेल्या सार्वजनिक विहिरी उपलब्ध आहेत. परंतु त्या अनेक वर्ष वापरात नसल्याने अडगळीत पडल्या आहेत व त्या सुस्थित ठेवण्याचा प्रयत्न नगरपरिषद माध्यमातून करणार तद्विषयी नगराध्यक्ष संजू परब यांनी सकारात्मकता दर्शविली असून आज मच्छी मार्केट नजीक सार्वजनिक विहिरीची पाहणी त्यांनी पाणीपुरवठा सभापती  नासिर शेख, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केली, त्यावेळी ते बोलत होते.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!