आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे नवनियुक्त वैद्यकीय अधिक्षक स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांना रक्तदाता संघटनेकडून देण्यात आल्या शुभेच्छा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-२७:- उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर युवा रक्तदाता संघटनेकडून डॉ. ऐवळे यांची भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचे उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांंसह येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी लक्ष वेधल. रक्तपेढीतील रिक्तपद देखील भरण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. ऐवळे म्हणाले, येत्या आठ दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातील विभागाची बैठक घेऊन त्याबाबतच्या सुचना केल्या जाणार आहेत‌‌. डॉ.क्षमा देशपांडे, डॉ.मुक्तानंद गवंडळकर यांसारखे भुलतज्ञ उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत असल्यानं शस्त्रक्रिया करण शक्य होत आहे. रूग्णालयाकडून चांगली रूग्णसेवा देण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील असं डॉ. ऐवळे म्हणाले. यावेळी झाडाच रोप भेट स्वरूपात देत डॉ. ऐवळे यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी देव्या सुर्याजी, महेश भाट,अनिकेत पाटणकर, मेहर पडते, अर्चित पोकळे, डॉ. मुरली चव्हाण, राजू धारपवार, वसंत सावंत, साईश निर्गुण, देवेश पडते, पांडुरंग वर्दम आदी उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!