🟥 राज्य उत्पादन शुल्क विभाग तपासणी नाका इन्सुली पथकाने केली कारवाई..
🟥 कारवाईत दारुसह 17 लाख 49 हजार 220 किंमतीचा मुद्देमाल जप्त..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२६:- गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या मालवाहू बोलेरो पीकअप गाडी वर राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने कारवाई केली. या कारवाईत 17 लाख 49 हजार 220 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.तर याप्रकरणी आंबादास पोपट आहिरे ऊर्फ आंबादासभाई पोपटभाई आहिरे,वय 40 वर्षे,रा.687, दहिवड,ता. देवळा,जि. नाशिक यास ताब्यात घेतले. सदरची कारवाई बांदा-वाफोली रोड,डोंगरीकर हॉटेलजवळ केली.गोव्याहून कोल्हापूर च्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पीक अप मधून (एमएच-48-सीबी-3259) प्लॅस्टिकचे कॅरेट व खराब नारळाचे शहाळ्यांखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 150 बॉक्स व बिअरचे 08 बॉक्स आढळून आले.सदरची कारवाई मा.श्री. वैभव वैद्य, साहेब,प्र. अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली,अमित पाडळकर, निरीक्षक, रा.उ.शु.कुडाळ, तानाजी पाटील, प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, स.दु.नि,प्रसाद माळी जवान, रणजीत शिंदे, जवान नि.वाहन चालक यांनी केली.सदर प्रकरणी पुढील तपास निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. संजय मोहिते करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

