कणकवलीकोकण

सावडाव येथे मालक आणि कामगारात झटापट ; कोयत्याने हल्ला

*🟥 सावडाव येथे मालक आणि कामगारात झटापट ; कोयत्याने हल्ला*

*🟥एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी ; पोलीस घटनेची घेताहेत माहिती.*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴 कणकवली, दि.२६:* कणकवली तालुक्यातील सावडाव काटेवाडी येथील सत्यवान शंकर वारंग (६५) यांच्याकडे येत जात असलेला कामगार मंगेश राजाराम विणकर (४६, रा.वारगाव) यांच्यात झटापट होवून कोयत्याने एकमेकांवर हल्ला होवून गंभीर जखमा झाल्या आहेत. ही झटापट होत असताना सोडवण्यासाठी सावित्री सत्यवान वारंग (६०) मध्ये आल्याने त्याच्याही डोळ्याला, हाताला दुखापत झाली आहे. मात्र, ही घटना कोणत्या कारणातून घडली? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावडाव काटेवाडी येथील सत्यवान शंकर वारंग (६५) यांच्याकडे मंगेश विणकर हा कामासाठी आला होता. दुपारी अचानक श्री. विणकर हा कोयत्याने आपल्या डोक्यावर मारुन घेत असताना सत्यवान वारंग काढून घेण्यासाठी पुढे गेला असता श्री. वारंग यांच्या पायाला कोयता लागला. त्यांनाही पायाला व हाताला दुखापत झाली. ही झटापट होत असताना श्री. वारंग यांची पत्नी सावित्री मध्ये आली तिलाही दुखापत डोळ्याला झाली आहे. या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर मंगेश राजाराम विणकर(४६, रा.वारगाव) यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पांडुरंग पांढरे, चंद्रकांत माने दाखल झाले तर या घटनेबाबत माहिती जखमीकडून घेतली जात आहे. ही घटना कोणत्या कारणातून घडली ? याचा तपास पोलीस तपासात उघड होईल.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!