🟥 वेंगुर्ल्यात उद्या पोक्सो कायद्या बाबत मार्गदर्शन.
.🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि-२५:- नगरपरिषद वेंगुर्ला आणि मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शहरातील कातकरी समुदायातील महिला व बालक यांचे “लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम कायदा २०१२” (पोक्सो कायदा) या कायद्याची जनजागृती व्हावी व त्यास कोणीही बळी पडू नये या हेतूने उद्या नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह वेंगुर्ला येथे दुपारी ३.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कातकरी समाजातील महिला व मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे व लोकाभिमुख शिक्षण घेणे, महिलांचा नवीन बचत गट स्थापन करणे त्याच बरोबर विविध प्रशिक्षणे देणे या उद्दात हेतूने नगरपरिषद मार्फत कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग, सावंतवाडी च्या प्राध्यापिका माया राहाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तरी कातकरी समाजातील जास्तीत-जास्त महिला व बालकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

