🟥 डॉ. ललितकुमार विठलाणी यांना पुरस्कार प्रदान..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२५:– राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब महाविद्यालय सावंतवाडी येथील प्रा. डॉ. ललितकुमार विठलाणी यांना आयुर्वेद टिचर्स असोसिएशन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यातर्फे अखिल भारतीय स्तरावरील, उत्कृष्ट शिक्षक (विषय- क्रिया शारीर) पुरस्कार पुणे येथे आयोजित पाचव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले होते. प्रा. डॉ. विठलाणी हे राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी येथे मागील १६ वर्षापासून क्रिया
शारीर या विषयात वैद्यकीय विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करीत आहेत. सद्या ते क्रिया शारीर या विषयाचे विभाग प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. तसेच आयुर्वेद शास्त्रातील आंतरराष्ट्रीय ‘व राष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नल्समध्ये त्यांचे संशोधनात्मक लेख प्रकाशित झालेले आहेत. सध्या ते क्रिया शारीर या विषयात पी.एच.डी. आहेत.
डॉ. विठलाणी यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष विकास सावंत, सचिव गणेश बोर्डेकर विश्वस्त डॉ. मिलींद खानोलकर तसेच संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. विकास कठाणे, अध्यापक व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांतर्फे कौतुक करण्यात येत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

