🟥 कसाल गावातील वीजेच्या समस्या आठ दिवसात सोडवणार
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२५:- विज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग, कसाल व्यापारी संघटना यांच्या आयोजनातुन वीजग्राहक यांच्या बैठकीचे आयोजन सिद्धिविनायक मंदिर हॉल कसाल येथे करण्यात आले होते .या बैठकीच्या माध्यमातून सणासुधिच्या काळात खंडित होनारा वीजपुरवठा,वाढीव वीजबिल, पोल बदलने,अश्या अनेक समस्यांवर तक्रारी यावर चर्चा करण्यात आली व या सर्व तक्रारीवर येते आठ दिवसांत निवारण करण्याचे महावितरण कुडुन आश्वासन देण्यात आले दरम्यान कसाल बाजारपेठेतील जिर्ण झालेले खांब,ट्रान्स्फॉर्मर,लोंबकळणाऱ्या वायर याची पाहाणी संबंधित प्रशासनाकडुन करण्यात आली या बैठकी साठी महावितरण कडुन एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर मिसाळ साहेब ,कार्यकारी अभियंता सन्मा. भोपळे साहेब,उप अभियंता ओरोस सन्मा. मुगडे,
उप अभियंता पणदुर सन्मा. आडिवरेकर साहेब,उप अभियंता कडावल सन्मा. भोये साहेब तर वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, वीजग्राहक संघटना समन्वयक सन्मा..नंदन वेंगुर्लेकर,कसाल सरपंच .राजन परब,कसाल बाजारपेठ व्यापारी संघटना अध्यक्ष .नविन बांदेकर माजी पंचायत समिती सदस्य अवधूत मालणकर ,ग्रामपंचायत सदस्य,चिन्मय पावसकर,पुजा आंबेरकर,मिलिंद सावंत तृप्ती नारकर व कसाल,कुंदे,आंब्रड,पोखरण गावातील वीजग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

