🟥 भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने मळगाव येथे झालेल्या अपघातात तुळस येथील दाम्पत्य जखमी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि २५ :- भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे मळगाव येथे झालेल्या अपघातात तुळस येथील दाम्पत्य जखमी झाले आहे. हा अपघात आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मळगाव येथे झाराप – पत्रादेवी महामार्गावर घडला. विजय होडावडेकर आणि विनिता होडावडेकर अशी त्या दोघा जखमींची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यात महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, असे निकटवर्तीयांकडुन सांगण्यात आले. या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

