🟥 नगरपालिका कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन ठरले यशस्वी..
🟥 राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी व मनसेचे ॲड. अनिल केसरकर यांचा योग्य पाठपुरावा व सर्व पक्ष्यांचा पाठिंबा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२४:– काल सकाळपासून सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे नगरपरिषदेच समोर सुरू असलेले आंदोलन सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. कंत्राटी सफाई कामगारांचा मागील दोन महिन्याचा पगार झाला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी मुख्याधिकाऱ्यांशी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व मनसेचे एडवोकेट अनिल केसरकर यांनी वारंवार संपर्क साधून तसेच संबंधित ठेकेदाराशी रीतसर पाठपुरावा करीत या कंत्राटी कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन यशस्वीरीत्या मिळवून दिले. सायंकाळी उशिरा कंत्राटी कामगारांच्या खात्यावर त्यांचे वेतन जमा झाले त्यामुळे रोजच्या मजुरीवर काम करणाऱ्या या सफाई कामगारांनी राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी मनसेचे ॲड. अनिल केसरकर ठाकरे शिवसेनेचे शब्बीर मणियार भाजपचे अजय गोंधावळे शिंदे शिवसेनेच्या अनारोजीन लोबो नगर परिषदेचे मुख्याधिकारी साळुंखे साहेब आरोग्य अधिकारी सौ नाडकर्णी श्री मापसेकर यांचे विशेष आभार मानले.
याप्रसंगी राष्ट्रवादी सरचिटणीस हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी शहर चिटणीस राकेश नेवगी अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू मनसेचे राजू कासकर आशिष सुभेदार. सर्व कंत्राटी सफाई कामगार आदी उपस्थित होते.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

