कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 अंगणवाडीतील मुलांना युवासेना तळवडे विभागाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴सावंतवाडी, दि-२४:- कोनापाल गावातील सर्व अंगणवाडीतील मुलांना युवासेना तळवडे विभागाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख संदिप पांढरे, शाखा प्रमुख संदिप बाईत, युवासेना विभाग प्रमुख रोहन मल्हार, उपविभाग प्रमुख सुरज डिचोलकर, निरवदे युवासेना शाखा प्रमुख मधुकर भाईडकर, युवासेना शाखाप्रमुख मनोहर पारकर, रोहित परब, राजेश भाईडकर, दिनेश पेडणेकर, मनीष मल्हार, तुषार शेटकर, दिनेश पेडणेकर, रोशन मल्हार, दत्ता बाई, प्रसाद पालकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, तळवडे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजरेकर, आनंद पांढरे, रमेश पांढरे, शालेय शिक्षक, शिक्षिका छोटे बालमित्र उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!