आणखीकोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वाळके मास्तर व्यायाम शाळा, आजी-माजी मित्र मंडळ आणि स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२४:– वाळके मास्तर व्यायाम शाळा आजी-माजी मित्र मंडळ आणि स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २६ व रविवार २७ ऑगस्ट रोजी महिला आणि पुरुष यांच्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे

या स्पर्धेतील विजेत्याला 25 हजार रुपये रोख आणि चषक तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख पंधरा हजार आणि चषक तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी पाच हजार रुपये आणि बेस्ट फर्स्ट मॅन, बेस्ट लास्ट मॅन आणि उत्कृष्ट खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे या स्पर्धा सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे होणार असून महिला विजेत्यांसाठी अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांक विजेता पाच हजार रुपये रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे

या स्पर्धा वाळके मास्तर जयंतीनिमित्त घेण्यात येणार असून या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मल्लखांबपटू हिमानी परब यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके, पुरुष व महिलांच्या मर्दानी खेळाचे ही प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहे यावेळी पाच नॅशनल बॉडी बिल्डर उपस्थित राहणार असून त्यांच्यामार्फत व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे

यावेळी रक्त गट तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर झालेल्या कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्टेशनला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे ढोल पथक आणि त्यांची फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक ॲड बापू गव्हाणकर हे करणार आहेत कार्यक्रमास राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते पप्पू सावंत हे उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल साटेलकर यांनी केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!