🟥 “नाका तिथे शाखा” उपक्रमाअंतर्गत मनसेने केली झाराप झिरो पॉईंट फ्रेंड्स कट्टा येथे नवीन शाखा सुरु..
🟥 नाका तिथे मनसेची शाखा ही संकल्पना विविध ठिकाणी जिल्ह्यात राबविण्यात येणार ; विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२३:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाअंतर्गत झाराप झिरो पॉईंट फ्रेंड्स कट्टा येथे मनसेची नवीन शाखा सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाका तिथे मनसेची शाखा उघडण्याचे आदेश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर झाराप झिरोपॉईंट येथे मनसेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब,निलेश देसाई,पिंट्या नाईक, ज्ञानेश्वर नाईक, संदेश सावंत, स्वप्निल जाधव, विजय जांभळे, अभि पेडणेकर, कौस्तुभ तेली, सागर येडगे आदि उपस्थित होते. ग्रामस्थांना कोणत्याही समस्या असल्यास त्यांना शाखेतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पदाधिकारी मंदार नाईक यांनी केले आहे. सध्या मनसे तर्फे नाका तिथे मनसेची शाखा हा उपक्रम राज्यभरात जोरात सुरु आहे. या उपक्रमाला पक्षातील पदाधिकारी यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार स्वप्निल जाधव विजय जांभळे यांनी या उपक्रमाला पहिला प्रतीसाद देत येथील स्थानिक पदाधिकारी यांना सोबत घेऊन झाराप झिरो पॉईंट फ्रेंड्स कट्टा येथे पहिली नवीन शाखा सुरु केली.
तसेच नाका तिथे मनसेची शाखा ही संकल्पना विविध ठिकाणी जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

