कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग कुणाल किनळेकर यांनी दिले सा.बा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्रास उत्तर..

🟥 विकासात्मक तसेच रोजगार विषयक कामांसाठी यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच यापुढे देखील मंत्री महोदयांशी अशाचप्रकारे पत्रव्यवहार करणारं ; माजी जिल्हाध्यक्ष मनविसे कुणाल किनळेकर यांचे प्रतिपादन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२३:- आपल्या विभागाचे काम करत असताना आपल्यालाही अनुभव असेलच या मुजोर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आणि अशावेळी आपण बंद दाराआड त्या अधिकाऱ्यांना कोणत्या भाषेत काय समजतात याचा.

माननीय मंत्री महोदय कदाचित आपण आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर घेतलेली स्वाभिमानी प्रतिज्ञा अवलंबण्यास थोडासा विलंब झाला. साहेब आपण म्हणता त्याप्रमाणे महात्मा गांधी यांच्या सांगितलेल्या मार्गाने चालताना आपल्या सामान्य जनतेचा आवाज राज्यकर्त्ये तसेच प्रशासन पर्यंत पोहोचत नसेल तर महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वि.दा सावरकर यांचा मार्ग सुद्धा कधी तरी अवलंबावा लागतो म्हणूनच या मार्गाचा आवाज आपल्या अपेक्षित जागी लवकर पोहोचतो याचे उदाहरण म्हणजे गेल्या पाच आणि मधली अडीज वर्षे सोडली तर त्यानंतर आताचे एक दीड वर्ष यानंतरचे आपले राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांसाठीचे पत्र.

कोकणचा सुपुत्र राज्याच्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्रि म्हणून कोकणवासीयांच्या मोठ्या अपेक्षा आपल्या कडून आहेत पण मधली अडीच वर्षे सोडली तर गेली पाच वर्षे व आत्ताची एक दीड वर्षे आपण अनेकदा गेली सतरा वर्षे जवळपास पंधरा हजार कोटी पेक्षाही जास्त खर्चून रखडलेला मुंबई गोवा महामार्गाची आपण अनेकदा धावती पाहणी केली तरीही परिस्थिती जैसे थेच. म्हणून शेवटी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी यावर लक्ष देताच महाराष्ट्र सैनिकांनी कोकणी जनतेचा आवाज हातात दगड घेऊन काढल्यावरच तुम्हाला ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता स्वतःच्या मातीसाठी काहीतरी करण्याची भावना जागी झाली.

 

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!