🟥कनेडीत ३० ऑगस्टला नारळ लढविणे, रिक्षा सजावट स्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कनेडी, दि.२३: शिवसेना नाटळ हरकुळ विभागीय शिवसेना शाखा कनेडीच्यावतीने तसेच शिवसेना नेते सतीश सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्या माध्यमातून नारळी पौर्णिमेनिमित्त ३० ऑगस्ट रोजी नारळ लढविणे, रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नारळी पोर्णिमेनिमित्त नारळ लढविणे स्पर्धा सकाळी १० वा. होणार आहे. नारळी पोर्णिमेनिमित्त रिक्षा सजावट स्पर्धा, सकाळी ११ वा. होणार आहे. दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व एक हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी नारळ शाखेमार्फत पुरविले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी कुणाल सावंत (९४०३९४६४०३), सुदर्शन रासम, सचिन खांदारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत व अल्पसंख्यांक सेलचे उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

