कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगार दोन महिने पगारापासून वंचित- शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी त्वरित लक्ष द्यावे ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३:- गेली दोन महिने शहरातील सफाई कामगार उपास मारीचे जीवन जगत आहे ,शासन स्तरावरती याची दखल घेतली गेली नाही ही गंभीर बाब आहे सफाई कामगार नसल्यामुळे शहरात कचरा अस्तव्यस्त झालेला आहे, सफाई कामगारांची आंदोलन झाली सर्व पक्ष नेत्यांनी पाठिंबाही दिला होता, या गंभीर बाबीकडे शिक्षण मंत्र्यांनी त्वरित लक्ष देऊन गरीब कामगारांचा प्रश्न निकाल काढावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे

यापूर्वीच त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक होतं परंतु ते कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळाला नसेल गरीब कामगारांचा पीएफ हडप करणाऱ्यांवरती पोलीस केसेस दाखल करा ,सफाई कामगारांची स्थानिक आमदार तसेच शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी बैठक घ्यावी , निदान कामगारांना दिलासा तरी द्या या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर पोलीस केसेस तसेच पीएफ च्या खात्यामार्फत ठेकेदारावरती गुन्हे दाखल करा अशी साळगावकर यांनी केली आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!