कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 खासकीलवाडा परिसरातील आयुर्वेदिक कॉलेज शेजारील अर्धवट तोडलेले झाडी व्यवस्थित तोडावी ; नागरिकांची मागणी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३:- शहरातील खासकीलवाडा परिसरातील आयुर्वेदिक कॉलेज शेजारील वालावलकर पाणंद येथील रस्त्यांच्या शेजारी वाढलेली झाडी नगरपालिका प्रशासनाने काल अर्धवट तोडल्याने तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाळयात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. ही झाडी तोडण्यात यावीत, अशी मागणी लेखी स्वरूपात तेथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु वारंवार मागणी करून देखील नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, काल प्रशासनाला जाग आल्यानंतर त्यांनी तेथील झाडी तोडण्याचे काम हाती घेतले. पण सबंधित काम अर्धवट केल्याने, तेथील नागरिकांना ये – जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या या अर्धवट धोरणाने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, अशी संतापजनक प्रतिक्रिया सदर परिसरातील नागरिकांनी दिली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!