कोकणक्राइममहाराष्ट्रमुंबईवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥दिल्लीतील मुलगी बेपत्ताप्रकरणी दुसऱ्या संशयिताला नोटीस

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वेंगुर्ले, दि.२२: इंस्टाग्रामवरील मैत्रीतून दिल्ली येथून बेपत्ता झालेल्या आणि वेंगुर्ल्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलगी बेपत्ताप्रकरणी रविवारी दिल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कुमार वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. याप्रकरणी त्यांनी दुसरा संशयित अश्रफ मुजावर (रा. वेंगुर्ले) याची चौकशी करुन त्याला दिल्ली जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली आहे..

 

दिल्ली येथील अल्पवयीन मुलगी वेंगुर्ल्यातील येथील इंस्टाग्राम मित्र जावेद ताजुद्दीन मकानदार (३६, रा. पिराचा दर्गा-वेंगुर्ले) याच्याकडे आली होती. याप्रकरणी नॉर्थ वेस्ट दिल्ली जहांगीरपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

 

तपास सुरू….

 

■ दिल्ली पोलीस दुसऱ्यांदा वेंगुर्ल्यात दाखल

 

इंस्टाग्रामवरून मुलीशी झाली होती ओळख

 

त्यानुसार दिल्ली पोलिसांनी संशयित मकानदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच सदर मुलीलाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पहिला संशयित मकानदार याने दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ल्यातील आणखी एकाचा सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. रविवारी दिल्ली पोलीस पुन्हा वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल झाले. दिल्ली पोलिसांनी दुसरा संशयित अश्रफ मुजावर याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!