🟥पुस्तकांचे वाचन आत्मविश्वास देते – डॉ. महेश केळुसकर
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.२२: महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन हे एक समर्थ माणूस म्हणून उभं राहण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास देईल. म्हणून आपलं वाचन वाढवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर यांनी केले. फोंडाघाट कला आणि वाणिज्य महाविद्यालय आयोजित ‘साहित्यातील फोंडाघाट’ या चर्चासत्रातील प्रमुख वक्ते म्हणून डॉ. केळुसकर बोलत होते. कवी शशिकांत तिरोडकर, लेखक दिलीप सावंत, कादंबरीकार संतोष तेंडुलकर आणि नाटककार विठ्ठल सावंत या फोंडाघाटच्या साहित्यिक भूमिपुत्रांशी डॉ. केळुसकर यांनी संवाद साधला. विद्यार्थी-विद्यार्थिनी गावाचं भविष्य उज्वल करण्यासाठी काय शकतात याविषयी करू सहभागी साहित्यिकांनी अनुभव कथन केले. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजू पटेल, रंजन चिके, चेअरमन सुभाष सावंत आणि चंद्रशेखर लिंग्रस, आनंद मर्ये, प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

