🟥रानभाज्या पाककृती स्पर्धेत स्नेहलता सावंत प्रथम
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.२२: कणकवलीमहाविद्यालय, रोटरी क्लब, कणकवली, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कणकवली महाविद्यालयात रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा आयोजित केली होती. यात वरवडेतील स्नेहलता सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तरंदळेतील दीपाली सावंत यांनी द्वितीय बीडवाडीतील जयश्री फोंडके यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक कणकवली शहरातील आर्या साटम, पिंगुळीतील जान्हवी काराणे यांनी पटकाविले. यावेळी आयएसएस अधिकारी विशाल खत्री, डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. संदीप साळुंखे, प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे, तालुका कृषी ‘ अधिकारी वृषाली मुळे, कृषी आत्मा . संस्थेच्या भाग्यश्री नाईक वरे, रवी परब, डॉ. नीलेश कोदे, डॉ. बाळकृष्ण गावडे, संदीप राणे. अशोक करंबेळकर, मेघा गांगण, डॉ. विद्याधर तायशेटे, दादा कुडतरकर, संतोष कांबळे, प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते:
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

