🟥 उभादांडा आडारी येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 वेंगुर्ले, दि.२२: उभादांडा-आडारी येथील रहिवासी सौ. साक्षी संदेश करमळकर (२८) यांचे सोमवार २१ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात निधन झाले. वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. उभादांडा-आडारी येथील रहिवासी सौ. साक्षी संदेश करमळकर यांच्या गालात गाठी आल्या होत्या. त्यावर औषधोपचार सुरु होता. सोमवार त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या. सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, लहान मुलगा, सांसू, सासरे असा परिवार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

