कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पाडलोस व्हॉट्सॲप गाव ग्रूप भविष्यात आदर्श ठरेल..

🟥 मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांचे प्रतिपादन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-२२:- मुंबई-गोवा महामार्गावरील समस्या मांडणारे गीत भजनाच्या माध्यमातून समोर आले आहे.भजनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविल्या जातात. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची स्पर्धा जिल्ह्यात आजपर्यंत झाली नाही.निवडून दिलेल्या रागातून गायन करणे खूप कठीण असते आणि हे पाऊल या ग्रुपने उचलले आहे. त्यामुळे पाडलोस व्हाट्सअप ग्रुप भविष्यात आदर्श ठरेल असे प्रतिपादन, मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांनी केले.

पाडलोस गाव वॉट्सअप ग्रुप आयोजित ‘राग आमचे भजन तुमचे’ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन रवळनाथ मंदिर येथे माजी नगरसेवक शैलेश परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, पोलीस पाटील रश्मी माधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर,ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर, उपाध्यक्ष यशवंत सातार्डेकर,ग्रा. पं.सदस्य प्रतीक्षा गावडे, रोशनी गावडे, आदी उपस्थित होते.

ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांनी श्री.परब यांना ग्रुपच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी, पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर या व्हाट्सअप ग्रुप मार्फत लोकाभिमुख कार्य घडत असल्याचे उद्गार शैलेश परब यांनी काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच राजू शेटकर यांनी केले.सचिव अमेय गावडे, सहसचिव बापू गावडे, खजिनदार राजाराम गावडे, सहखजिनदार रोहित गावडे तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. बुवा अजित गावडे यांनी आभार मानले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!