🟥 राजापूरात महावितरणच्या संतोष वरक या कर्मचाऱ्याचे अपघाती निधन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि-२२:- राजापूर बाजारपेठ येथे काम करीत असताना महावितरणच्या संतोष वरक या कर्मचाऱ्याचे अपघाती निधन.
शहर बाजारपेठेत विद्युत पोलवर काम करत असताना विजेचा तिव्र धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या संतोष रामचंद्र वरक (28) रा. नाणार (मयेकर मांगर) या महावितरणच्या तांत्रीक कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी सकाळी 10.30 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान ही दुदैवी घटना घडली आहे.
भर बाजारपेठेत घडलेल्या या अपघातात एका तरूण कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अपघाती मृत्युचे कळताच महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी राजापूर ग्रामिण रूग्णालयात धाव घेतली.
सकाळी शहर बाजारपेठेत पोलवर काम करीत असताना वरक याला विजेचा धक्का बसून तो कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारार्थ राजापूर ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

