🟥 उद्योजक अविनाश कांबळे यांच्या वतीने साकारलेल्या कॉम्प्युटर लॅब चे उदघाटन संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴 चिपळूण, दि-२१:- यादव चॅ.ट्रस्ट शाखा संगमेश्वर* (मुंबई) चे उपाध्यक्ष आणि यादव समाज नागरी सहकारी पतपेढी मर्यादित चे तज्ञ संचालक उद्योजक मा.श्री.अविनाशजी कांबळे साहेब यांच्या आर्थिक योगदानातून साकारलेल्या ‘कॉम्पुटर लॅब व मुख्याध्यापक कक्षाचा’ उदघाटन सोहळा गुरुवार दि. १३ एप्रिल २०१७ रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेचे पां.गो. महाडिक माध्यमिक विद्यालय, धामापूर ता.संगमेश्वर येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला सदर उदघाटन प्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री शेखर निकमसाहेब,जिल्हापरिषद सदस्य मा .श्री सहदेव बेटकरसाहेब,मा .श्री कृष्णा कांबळेसाहेब, श्री खातू गुरुजी, मुख्यद्यापक श्री बाडकर सर, विद्यालयाचे चेअरमन मा .श्री संभाजीशेठ महाडिक व माजी चेअरमन समाजभूषण मा. श्री सीताराम कांबळे साहेब आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा.श्री अविनाश कांबळे साहेबांनी आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्याची अडचण लक्षात घेऊन एक चांगला आणि मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

