कोकणक्रीडादोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 जेष्ठ समालोचक अशोक नाईक यांचा घोटगेवाडी येथे अनन्य सन्मान

🟥 रणझुंझार क्रिकेट क्लबचे आयोजन

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२१:– सिंधुदुर्गच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरील बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले शिरोडा येथील जेष्ठ समालोचक अशोक नाईक यांचा घोटगेवाडी येथे विशेष सन्मान करण्यात आला.

रणझुंझार क्रिकेट क्लबने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी स्वराज्य सरपंचसेवा संघाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, कोकण विकास संस्थेचे समन्वयक हनुमान गवस, रणझुंझार क्रिकेट क्लबचे सदस्य प्रवीण कवठणकर, उदय सातार्डेकर, अतुल कर्पे, सुजय तेली, ऋषीकेश पावसकर आदी उपस्थित होते. श्री. नाईक यांचा समालोचक म्हणून आवाज सिंधुदुर्गच्या प्रत्येक खेळाडूला क्रिडांगणावर ऊर्जा देणारा ठरत आहे. समालोचक म्हणून त्यांनी दिलेले योगदान हे टेनिस बॉल क्रिकेटसाठी महत्वपूर्ण असून त्यासाठी हा सन्मान करण्यात आला त्यांच्याच बरोबर एम. सी. ए. मान्यताप्राप्त पंच

संदीप रुद्रे (कुडाळ ), विजयी केरवाडाचे संघनायक

किशोर भगत आणि कॉम्पुटर स्कोरर अखिल परब (पेडणे) यांचाही सन्मान करण्यात आला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!