कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या वतीने डेगवे माध्यमिक विद्यालयात वाचन संस्कृती उपक्रम..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२१:- रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत वाचन संस्कृती वाढावी यासाठी रोटरी क्लब ने डेगवे माध्यमिक विद्यालयात वाचन संस्कृती जपावी असा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राबवला यावेळी रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष विनया बाळ सचिव प्रवीण परब श्री फातर्पेकर सौ फातर्पेकर शाळेचे मुख्याध्यापक आधी उपस्थित होते.यावेळी श्री फातर्फेकर म्हणाले तंत्रज्ञानाच्या विकसित सोशल साईटच्या अनोख्या आभासी जगात वाहवत जात असलेल्या शाळकरी आणि तरुण मुलांना वाचनाकडे पुन्हा वळवण्यासाठी मुलांमध्ये वाचन संस्कृतीची गोडी निर्माण व्हावी यासाठी  सावंतवाडी रोटरी क्लब ने हा उपक्रम राबवला आहे हे स्तुत्य आहे शाळेतील मुलांनी वाचनाची गोडी वाढवावी असे ते म्हणाले यावेळी सचिव प्रवीण परब यांनी प्रास्ताविक केले शाळांमध्ये अशी वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब उपक्रम राबवणार आहे त्याचीही सुरुवात असल्याचे ते म्हणाले.

 

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!