कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची २३ ते ३० ऑगस्ट रोजी कोकणात पदयात्रा..

🟥 मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज नियोजन बैठक संपन्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२१:- मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था लक्षात घेता खास पाहणीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची पदयात्रा २३ ते ३० ऑगस्ट अशी कोकणात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आज बैठक घेऊन नियोजन केले. यावेळी जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेण्यास विरोध दर्शविण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.

मनसेनेची बैठक कुडाळ येथील रेस्ट हाऊस येथे मनसे कामगार सेना सरचिटणीस, तथा सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे व मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी तसेच माजी संपर्क अध्यक्ष मालवण राजु साटम यांचे प्रमुख उपस्थितीत झाली. ठाकरे कोकणात होणाऱ्या पदयात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या दौऱ्याविषयी नियोजन करण्यात आले. या दौऱ्या वेळी कणकवली ब्रिजचे झालेले निकृष्ट काम व कमकुवतपणा, हायवे वारंवार एकाच ठिकाणी होणाऱ्या अपघातग्रस्त जागा, आवश्यक असलेले ब्रिज, सिंधुदुर्ग जिल्हा टोल माफी संदर्भातील तसेच हायवे लगत असलेल्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या माती उत्खनाने उंचवट्यां भागाची माती घसरून दुर्घटना होऊ शकणाऱ्या जागांची पाहणी करून त्याबाबत ठोस व योग्य कारवाई व्हावी त्यावर संबंधित हायवे प्राधिकरणाकडे व केंद्र सरकारकडे मनसेच्या वतीने मागणी करणार आहे. तत्पूर्वी मुंबई- गोवा मार्ग विषयी समस्यांबाबत तसेच वारंवार होत असलेले अपघातग्रस्त जागा, नित्कृष्ट बांधले पूल याबाबतच्या कामांची पूर्तता होईपर्यंत टोल नाके बंदच ठेवावेत याबाबतची चर्चा झाली.

या बैठकीस कुडाळ, मालवण, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

————————————

*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*

*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

 

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*

( *चार वर्षांचा कोर्स*)

 

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

 

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

 

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

 

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

 

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

 

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

 

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!