कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करू!

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 नेरुर, दि.२१: ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचे आपण निराकरण करू, असे आश्वासन कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी नेरुर येथे दिले. ज्येष्ठ नागरिक संघ (देऊळवाडा-नेरुर), देऊळवाडा- नेरुर ग्रामपंचायत व कुडाळ पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळवाडा-नेरुर ग्रामपंचायत सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. श्रीमती मुल्ला, हवालदार मंगेश शिंगाडे व रुपेश सारंग यांचे संघाचे अध्यक्ष बळीराम गावडे यांनी स्वागत केले. त्यानंतर मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच भक्ती घाडीगावकर, उपसरपंच दत्ताराम म्हाडदळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भास्कर गावडे, पोलीस पाटील गणपत मेस्त्री: आदींचे स्वागत करण्यात आले. माजी सरपंच प्रसाद पोईपकर, माजी उपसरपंच समद मुजावर, जि. प. माजी सदस्या पुष्पा नेरुरकर तसेच शांताराम (अण्णा) सावंत आदी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!